ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असली तरी, जेव्हा अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची चर्चा होते. तेव्हा, ऐश्वर्या रॉय-बच्चनच्या मंगळसुत्रची किंमत जाणुन घ्यायला हवीचं. काळे आणि सोन्याचं मणी त्यात सुंदर डायमंड पेण्डंट असलेल्या मंगळसुत्राची किंमत 45 लाख रुपये आहे.