बॉडी शेमिगविरोधात नेहासह इतर अभिनेत्रीही उभ्या राहिल्या.(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
5/ 9
नेहाने आपलं वजन कमी करण्यावर कधीच भर दिला नाही. तरी ती फिटनेसबाबत जागरूक आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
6/ 9
फिट राहण्यासाठी ती जिमपेक्षा योगाला जास्त महत्त्व देते असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती स्विमिंग, रनिंग यासारखे कार्डियोदेखील करते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
7/ 9
नेहा एकदम बिनधास्त अशी अभिनेत्री आहे. तिची स्टाईलही हटके आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
8/ 9
अगदी सिम्पल लूकमध्येही नेहा स्टाइलिश दिसते. तिचे बहुतेक ड्रेस कुर्ता पैटर्नमध्ये असतात. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
9/ 9
नेहाने लॉकडाऊन काळातही आपल्या अशा बर्याच ड्रेसचे फोटो टाकले आहेत. जे सध्या वर्क फ्रॉम होम करणार्यांसाठी परफ़ेक्ट आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)