मराठी बातम्या » फोटोगॅलरी » फोटो गॅलरी » iPhoneXS : या फोनच्या किमतीत तुम्ही खरेदी करू शकता या 5 गोष्टी

iPhoneXS : या फोनच्या किमतीत तुम्ही खरेदी करू शकता या 5 गोष्टी

अॅपलने काल नवा Iphone लाँच केलाय. नवीन Iphone XS ची भारतात याची किंम्मत तब्बल ९९ हजार ९०० रुपये आहे. या फोनच्या किमतीत तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करू शकाल. अशा ५ गोष्टी ज्या तुम्ही आयफोनच्या किमतीत खरेदी करू शकता.