मराठी बातम्या » फोटोगॅलरी » फोटो गॅलरी » iPhoneचं वेगळेपण संपणार? अॅपलसुद्धा आणणार ड्युएल सिम फोन

iPhoneचं वेगळेपण संपणार? अॅपलसुद्धा आणणार ड्युएल सिम फोन

अॅपलचा आयफोन आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा नसते. iPhoneचा दर्जा आणि त्याचं वेगळेपण ही त्यामागची कारणं. आता नवीन आयफोन लाँच होतोय, त्यात मात्र अँड्रॉइडप्रमाणे दोन सिमकार्डची सोय असणार आहे. त्यामुळे आयफोनचं वेगळेपण संपणार का याची चर्चा सुरू आहे.