Home » photogallery » photo-gallery » APPLE IPHONE 12 SERIES WILL LAUNCH OCTOBER 13 PRICE SPECIFICATIONS LEAK MHKB

Appleची iPhone 12 सीरीज या दिवशी होणार लॉन्च; पाहा काय असेल किंमत

ऍपल आपली बहुप्रतिक्षित आयफोन 12 सीरीज (iPhone 12 Series) 13 ऑक्टोबर रोजी लॉन्च करणार आहे. appleचा या लॉन्चिंग इव्हेंटपूर्वीच iPhone 12 मॉडेलच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

  • |