चौथा शनिवार आणि रविवार म्हणून कोकण कृषी विद्यापीठाचे ४० जण महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते.
2/ 8
बसमध्ये सीट्स कमी असल्यामुळे ४० ऐवजी ३३ जणांना घेऊन ही बस ६.३० वाजता दापोलीवरून महाबळेश्वरच्या दिशेने निघाली.
3/ 8
सहलीसाठी कोकण कृषी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेण्यात आली होती.
4/ 8
दापालीहून निघालेली ही खासगी बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-आंबेनळी घाटातून जात होती.
5/ 8
दापोलीहून निघालेली ही खासगी बस आधी डिझेल भरण्यासाठी थांबली होती
6/ 8
तेवढ्यात अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडली.
7/ 8
सहलीसाठी निघालेली ही बस डाव्या बाजुने रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरुन खोल दरीत कलंडली.
8/ 8
बस दरीत कोसळत असताना, त्याच बसमध्ये प्रवास करित असलेले प्रकाश सावंत-देसाई हे बसमधून बाहेर फेकल्या गेले. भानावर येताच हाताला लागेल त्याचा आधार घेत प्रकाश सावंत सुखरूप वर आले.