हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, समुद्र किनाऱ्यावरील भागात 70-80 किमी वेगाने वारे वाहतात. यामुळे आग वेगाने पसरत आहे. रविवारी नापा-सोनोमा काउंटी आग लागण्यास सुरुवात झाली. याआधी तीन वर्षांपूर्वी काउन्टीमध्येही अशीच आग पसरली होती ज्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता.