टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर(Social Media) नेहमी सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसोबत जोडलं जाण्याची संधी अंकिता सोडत नाही. अनेकदा ती आपले नवीन फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीनं आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिता ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. अंकिताचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.