अंकिताचा हा मराठमोळा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोजना चाहत्यांची पसंतीही मिळते आहे.
|
1/ 6
अभिनेत्री अंकिता लोखंडेने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिच्या मराठमोळ्या फोटोशूटचे, फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo credit: instagram/@lokhandeankita)
2/ 6
अंकिताचा हा मराठमोळा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोजना चाहत्यांची पसंतीही मिळते आहे. (photo credit: instagram/@lokhandeankita)
3/ 6
अंकिताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, त्यावर मराठेमोळे दागिने घालून सुंदर फोटोशूट केलं आहे. (photo credit: instagram/@lokhandeankita)
4/ 6
एकीकडे अंकिताचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून दुसरीकडे सुशांतचे (Sushant Singh Rajput) चाहते मात्र काहीसे नाराज असल्याचं दिसतंय. (photo credit: instagram/@lokhandeankita)
5/ 6
अंकिताच्या फोटोजवर, सुशांतचे अनेक चाहते तिला कमेंटकरून त्याच्या चौकशीबद्दल विचारणा करत आहेत. (photo credit: instagram/@lokhandeankita)
6/ 6
सुशांतच्या निधनाबाबतची चौकशी, त्याबद्दल नक्की काय चाललं आहे, असे अनेक सवाल सुशांतच्या चाहत्यांकडून विचारले जात आहेत. (photo credit: instagram/@lokhandeankita)