चार चाकांवरील लक्झरी फ्लॅट; सल्लूच्या VANITY चे फोटो पाहूनच प्रेमातच पडाल
|
1/ 7
अभिनेता सलमान खानची व्हॅनिटी व्हॅन म्हणजे त्याचं दुसरं लक्झरी घर म्हणण्यास हरकत नाही. हा फोटो पाहिल्यानंतर तो सलमानच्या बेडरूममधला असावा असा वाटतो. मात्र खरं तर हा सलमानचा बेडरूम नाही तर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या आतील हा फोटो आहे.
2/ 7
खूप सुंदर अशी सलमानची व्हॅनिटी व्हॅन आहे. ज्यामध्ये यलो प्रकाशा सर्वत्र दिसून येईल, जणू एखाद्या लक्झरी हॉटेलमध्येच गेल्यासारखं वाटेल.
3/ 7
आरामदायी अशी मोठी चेअर आणि समोर आरसा अशी ही व्हॅनिटी व्हॅनमधील ड्रेसिंग रूम
4/ 7
सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी ही सलमानची व्हॅनिटी पाहिल्यानंतर ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच वाटते.
5/ 7
आराम करण्यासाठी बेड आणि मनोरंजनासाठी टीव्ही, म्युझिक सिस्टम शिवाय इतर आवश्यक इलेक्ट्रिॉनिक वस्तूंचीही सोय करण्यात आली आहे.
6/ 7
अशी व्हॅनिटी व्हॅन पाहिल्यानंतर आपलं घर सोडून कायम इथेच राहायला जावं असंच कुणालाही वाटावं.
7/ 7
सलमानच्या व्हॅनिटी व्हॅन आतून जितकी सुंदर आहे, तितकीच ती बाहेरूनही स्टाललिश दिसते.