[wzslider height="800"] 'देवा तुझ्या गाभार्याला उंबराच नाही...सांग कुठे ठेवू माथा कळनाच काही' असं म्हणण्याची वेळ बळीराजावर आलीय. निसर्गाच्या कोपामुळे अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली, हातची पिकं पाण्यात गेली, घरांचा आसरा गेला एवढंच नाही तर हजारो मुक्या जीवाचा तडफडून मृत्यू झालाय...निसर्गाच्या कोपाची ही भयावह दृश्य..