Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


पेटीएम या मोबाईल पेमेंटने अपने आता मोबाईल बॅंकिंग सेवेस सुरुवात केली आहे. पेमेंट बॅंक या अॅपच्या माध्यामातून ही सेवा ग्राहकांना वापरता येणार आहे.
2/ 5


पेटीएम पेमेंट बॅंक ही सुविधा सध्या फक्त अन्ड्रॉईड युसर्ससाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, ही सेवा काही दिवसात अॅपल युजर्ससाठी आयओएसवर ही हे अॅप उपलब्ध असणार आहे.
3/ 5


या नवीन सुविधेच्या माध्यमातून बॅंक बॅलन्स चेक करणे, डेबिट कार्ड व डीडीची मागणी करणे, डिजीटल डेबिट कार्डचा वापर, करु शकतात.