

भारताची फुलराणी सायना नेहवालचा आज वाढदिवस आहे. प्रत्येक यशस्वी खेळाडूप्रमाणे सायनाचंही आयुष्य संघर्षमय होतं. तिच्या या खडतर प्रवासावर दिग्दर्शक अमोल गुप्ते बायोपिक घेऊन येतोय.


सायनच्या या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर तिची व्यक्तीरेखा साकारणार होती. सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धाने खूप मेहनतही घेत होती. यासाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्यासुद्धा होत्या. एवढंच नाही तर सायनाची भूमिका हुबेहूब साकारता यावी यासाठी श्रद्धानं बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती.


पण आता डान्स स्ट्रिट डान्सर 3D या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ती सध्या अभिनेता वरूण धवनसोबत ती लंडन मध्ये व्यस्त आहे. त्यासोबतच श्रद्धाकडे सध्या दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सोबत 'साहो' आणि टायगर श्रॉफचा 'बागी 3' असे बिग बजेट चित्रपट आहेत. या व्यग्र वेळापत्रकामुळे सायनाच्या बायोपिकला वेळ देता येत नसल्याचं कारण देत श्रध्दाने हा चित्रपट सोडला आहे. आता तिची जागा परिनिती चोप्रा घेणार आहे.


मुंबई मिररच्या बातमीनुसार, श्रद्धा काही दिवसांपासून अस्वस्थ होती जेव्हा तिला डेंग्यू झाल्याचं समोर आलं तेव्हा तिने 27 सप्टेंबर 2018 पासून तिने काम थांबवले होते.


सायनच्या या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर तिची व्यक्तीरेखा साकारणार होती. सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धाने खूप मेहनतही घेत होती. यासाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्यासुद्धा होत्या. एवढंच नाही तर सायनाची भूमिका हुबेहूब साकारता यावी यासाठी श्रद्धानं बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती.


श्रद्धा ठीक होईपर्यंत दिग्दर्शक अमोल गुप्तेने सायनाच्या बालपणीचा भाग चित्रकरण करण्याचा निर्णय घेतला. या एप्रिलपासून चित्रिकरण सुरू होणार होतं पण श्रद्धाचे व्यस्त वेळापत्रक पाहून भूषणकुमार प्रोडक्शनने परिनिती चोप्रासोबत काम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.


श्रद्धाकडे सध्या दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सोबत 'साहो' वरुण धवनचा एबीसीडी सीरीजमधील 'स्ट्रीट डान्सर' आणि टायगर श्रॉफचा 'बागी 3' असे बिग बजेट चित्रपट आहेत. या व्यग्र वेळापत्रकामुळे सायनाच्या बायोपिकला वेळ देता येत नसल्याचं श्रद्धानं सांगितलं.


सप्टेंबर 1897 मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यातील शीख रेजिमेंट आणि आफगाणी सैन्याविरूद्ध झालेली प्रसिद्ध सारागढच्या लढाईवर केसरी या चित्रपटाच्या येत आहे, च्या प्रमोशनमध्ये श्रद्धा व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य भुमिका साकारली आहे.