Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
दुय्यम कलाकार म्हणून बहिणींची भूमिका करायची अभिनेत्री; Hot Photo मुळे झाली Zabardast फेमस
सध्या तेलुगू मनोरंजन क्षेत्रात वर्षा हे एक नाव प्रचंड गाजत आहे. वर्षा ही तेलुगू अभिनेत्री जबरदस्त (Zabardast) या लोकप्रिय तेलुगू टीव्ही शोमध्ये आली होती. तेव्हापासून या अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे.
1/ 22


काही तेलुगू चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दुय्यम भूमिका करणारी ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे ती अशा हॉट फोटो शूटमध्ये
3/ 22


जबरदस्त या सर्वांत लोकप्रिय कॉमेडी शोमुळे ती प्रकाशझोतात आली आणि आता अशा फोटोंमुळे हॉट सेन्सेशन झाली आहे. Photo : Instagram
4/ 22


तेलुगू मनोरंजन क्षेत्रात एके काळी बहिणीचे किंवा नायिकेच्या मैत्रिणीचे रोल करणारी ही अभिनेत्री अचानक सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. Photo : Instagram