Home » photogallery » news » YOU WILL SOON BE ABLE TO WITHDRAW CASH FROM ATMS USING UPI

आता ATM कार्ड विसरा, मोबाईलने काढता येणार ATM मधून पैसे

नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहाराला वेग आला आहे. एटीएम मशीनमध्ये असाच आणखी एक नवीन बदल लवकरच होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोबाईलचा वापर करता येणार आहे. एटीएम स्क्रीनवरील कोड स्कॅन करून पैसे काढू शकणार आहात.

  • |