Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


गोवा- नाइट लाइफसाठी तरुणवर्ग मोठ्या संख्येत गोव्याला जातो. अनेकांच्या हिट लिस्टमध्ये गोव्याला फिरणं असतंच.
2/ 5


अंदमान- निकोबार- तिशी येईपर्यंत अनेकांना गोंधळापासून दूर एखाद्या शांत ठिकाणी फिरावसं वाटतं. त्यासाठी हे बेट सर्वोत्तम आहे. शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यातले इथे घालवलेले क्षण तुम्ही कधीच विसरणार नाहीत.
3/ 5


बिनसर, उत्तराखंड- अभयारण्यासाठी हे ठिकाण ओळखलं जातं. तुम्हाला वाइल्ड लाइफची आवड असेल तर एकदा तरी हे ठिकाण पाहाच.
4/ 5


कनातल, उत्तराखंड, समुद्रसपाटीपासून सुमारे ८५०० फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. बर्फाने आच्छादलेले पर्वत आणि शांत परिसर याच्या तुम्ही प्रेमात पडाल.