Xiaomi ने आपला नवा फोन Redmi Y3 लाँन्च करण्याचा पूर्ण तयारी केली आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कैमरा दिला जाणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. Xiaomi चे ग्लोबल VP मनु जैन यांनी या फोनच्या लाँचिंगसंदर्भात ट्वीट केलं होतं. ज्यावरून Redmi Y3 बरोबर Redmi Note 7 हा फोनसुद्धा लाँच करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.