Home » photogallery » news » WHOSE SCHEME IS MORE EFFECTIVE FOR POOR FARMER A

गरिबांचा खरा कैवारी कोण? कुणाची योजना अधिक चांगली?

गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्हीच खऱ्या अर्थाने चांगल्या योजना देतो, असे दावे करत भाजप आणि काँग्रेस दोघांनी केले आहेत. भाजपने दिलेली शेतकऱ्यांसाठीची मदत योजना आणि काँग्रेसने जाहीरनाम्यातून आश्वासन दिलेली 72000 देणारी किमान उत्पन्न योजना... याची तुलना केली तर कोण ठरेल गरिबांचा खरा कैवारी?

  • |