संवाद आणि आपलं मत मांडण्यासाठी सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणत होतो. तुमच्या फोनमध्ये सर्वात जास्त सिक्रेट गोष्टी असतील ज्या तुम्ही Whatsappवर ठऱावीक लोकांसोबत शेअर करता त्याही आणि तुमची माहिती हॅकर्स वेगवेगळ्या माध्यमातून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी त्यासाठी या खास टिप्स