Change Language
होम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी
1/ 6


इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफार्म या whatsappच्या फिचरबाबत दर आठवड्याला कोणतं ना कोणतं वृत्त झळक असतं. आता आणखी एक माहिती whatsapp मधील लोकांच्या प्रायव्हसीबाबत असलेल्या फिचरबाबत समोर आली आहे.
2/ 6


WABitaInfoच्या माहितीनुसार Whatsapp अँड्रॉईड बीट व्हर्जन 2.19.106 मधील सिक्युरिटी फिचरमध्ये विशेष बदल करणार येणार आहेत. सोबतच त्यात एक नवं डुडल फिचरसुद्धा समाविष्ट करण्यात येणार आहे.
3/ 6


WABitaInfo प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार whatsapp वर एक असं नवं फिचर ऍड करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला केलेल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही.
4/ 6


कंपनीने नुकतंच फिंगरप्रिंट ऑथींटीकेशन फिचरसुद्धा ऍड केलं, जे iOS आणि अँड्रॉईड मोबाईलसाठी अपडेट करण्यात आलं आहे.
5/ 6


वास्तविक पाहता या फिचरवर आजून काम सुरू असून त्याबाबत अद्याप Whatsapp कडून कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही.