मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » लग्नाला जाताना अजिबात घालू नका या रंगांचे कपडे; कोणते आणि का ते पाहा 

लग्नाला जाताना अजिबात घालू नका या रंगांचे कपडे; कोणते आणि का ते पाहा 

लग्न आपलं स्वतःचं असलं तर आपण सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करतो. मात्र दुसऱ्याच्या लग्नात जाताना बऱ्याचदा आपण आपल्याकडे जे आहेत जसे आहेत तसे कपडे घालतो. मात्र काही रंग लग्नच्या समारंभात अजिबात शोभत नाहीत. पाहा ते कोणते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India