होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


कसोटी सामन्यात व्हाइट वॉश दिल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया एकदिवसीय सामना जिंकण्याच्या हेतूनेच मैदानात उतरली. मात्र विराट कोहलीच्या हातून एक चूक झाली, ज्याचा फायदा विंडीजने घेत ३२२ धावांचा डोंगर रचला.
3/ 5


कोहलीने पंतला सामन्यात संधी देण्यासोबत संघात एक मोठा बदल केला. कोहलीने कुलदीप यादवचा संघात समावेश केला नाही.
4/ 5


कोहलीच्या या निर्णयाचे क्रिकेट तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटले. कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुलदीपला आजच्या सामन्यात संधी न देणं टीम इंडियाला महागात पडलं.