Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
Jio World Center च्या उद्घाटनाच्या वेळी नीता अंबानींच्या स्पेशल ड्रेसचीही झाली चर्चा
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 6 मार्च रोजी धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
1/ 9


मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 6 मार्च रोजी धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
3/ 9


नीता अंबानी नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत होत्या. सध्या त्यांच्या या ड्रेसची इंटरनेटवर खूप चर्चा सुरू आहे.
4/ 9


यावेळी वेगवेगळ्या एनजीओच्या मुलांना जेवण दिलं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी स्वत:च्या हातानं या मुलांना वाढलं.