कोणताही Photo Effect नाही तर खरं निसर्ग सौंदर्य; नजर हटणार नाही असा सोनेरी पर्वत
हिरवेगार डोंगर, पांढरेशुभ्र पर्वत तुम्ही पाहिलेच असतील पण सोनेरी पर्वत कधी पाहिला आहे का?
|
1/ 5
हा जो फोटो तुम्ही पाहात आहात तो प्रत्यक्ष फोटो आहे. म्हणजे या फोटोला कोणताही इफेक्ट देण्यात आलेला नाही. आता तुम्ही म्हणाल असा सोन्यासारखा पर्वत नेमका आहे तरी कुठे?
2/ 5
हा सोनेरी पर्वत परदेशात नाही तर आपल्या भारतात आहे. उत्तराखंड राज्यातील पंचाकुली पर्वत.
3/ 5
गेल्या काही दिवसांपासून म्युन्सारीमध्ये बर्फवृष्टी होते आहे. त्यामुळे इथल्या पर्वतांचे सौंदर्य अधिकच खुलला आहे.
4/ 5
पंचाचुली समुद्र तळापासून 6 हजार 900 मीटर उंचावर आहे.
5/ 5
हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.