लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ डॅनियल स्वेन यांनी सांगितले की, हे एक विनाशकारी, शक्तिशाली आणि अचानक आलेले वादळ होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे वादळ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते नेवाडा आणि ऍरिझोनाच्या दिशेने सरकत आहे. सिएरा नेवाडा, ऍरिझोना, सॅन डिएगो काउंटी, तुलार काउंटी, लॉस एंजेलिस इ. भूभागावर या वादळाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. (फोटो-एएफपी)