Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 8


महाराष्ट्रासह दक्षिण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये येत्या दहा तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश परिस्थितीने अनेक बोटींची धुळधान उडाली होती.
4/ 8


रात्री मासेमारीसाठी परतणाऱ्या बोटी वादळ सदृश्य परिस्थितीने अचानक समुद्रामध्ये भरकटलेल्या मच्छीमार यामध्ये एकच हाहाकार उडाला आणि जो तो आपल्या पोटी आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला.
5/ 8


मात्र बोटी हर्णे बंदर परिसराच्या आजूबाजूला व सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला आल्यामुळे मोठी हानी टळली आहे.