Home » photogallery » news » TWITTER DELETED MALAYSIAS FORMER PRIME MINISTER MAHATHIR MOHAMAD TWEET TRANSPG GH

फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्यावरून मलेशियाच्या माजी पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान, Twitter ने हटवली पोस्ट

France Church Attack : सोशल मीडिया मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचं वादग्रस्त ट्विट हटवलं आहे. माजी पंतप्रधानांनी लिहिलं होतं की, "भूतकाळातील हत्याकांडामुळे (फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा) मुस्लिमांचा हक्क आहे."

  • |