Home » photogallery » news » TULA RASHI PERSONALITY KNOW ABOUT LIBRA ZODIAC PEOPLE IN MARATHI MHRP

फॅशनप्रिय असतात तुळ राशीची माणसं! विलासी जीवनासह या गोष्टींचा असतो छंद

Temperament of Libra people: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व राशी वेगवेगळ्या घटकांशी संबंधित आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या राशींचा स्वभाव देखील बदलतो. राशीचक्र माणसाच्या आयुष्याला दिशा देतं. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती व्यक्तीची राशी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीशी संबंधित असतो. राशीचक्रामुळे मानवी जीवनातही अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. यश मिळवण्यात आपल्या राशींची मोठी भूमिका असते. आजच्या एपिसोडमध्ये आपण भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेणार आहोत की, तूळ राशीचे लोक कसे असतात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India