Home » photogallery » news » TRUCK AND TWO WHEELER ACCIDENT 4 DEATH IN BEED ACCIDENT

PHOTOS: नात्यांच्या उत्सवात धक्कादायक घटना, अपघातात अख्खं कुटुंबचं झालं ठार

ऐन दिवाळीत माजलगाव-परभणी महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आपला जीव गमावला आहे.

  • |