दिलीप कुमार - अभिनेते दिलीप कुमार यांचाही जन्म पाकिस्तानातील पेशावर मध्ये झाला होता. त्यांच कुटुंब 1930 ला मुंबईत स्थाईक झालं. कुमार यांच खर नाव युसूफ खान आहे. बॉलिवूड मधील कामगीरी बद्दल त्यांना दादासाहेब फाळके', 'पद्म भूषण' आणि 'पद्म विभूषण' असे पुरस्कार मिळाले आहेत.