Home » photogallery » news » TEJASWINI PANDIT IN KANALA KHADA SHOW WITH SANJAY MONE SD

बिर्याणी चमच्यानं नाही हातानं खावी, असं सांगतेय तेजस्विनी पंडित कारण...

'कानाला खडा' या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. शुक्रवारच्या भागात अभिनेत्री तेजस्विनी पंडित 'कानाला खडा'च्या मंचावर सज्ज होणार आहे.

  • |