Home » photogallery » news » STONING FOR GAY SEX IN BRUNEI

PHOTO : या देशात दिली जाते दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

ब्रुनेईमध्ये समलिंगी संबंध , गर्भपात हे गुन्हे मानले जातात आणि या गुन्ह्यांना अमानवी शिक्षा ठोठावण्यात येते. ब्रुनेईने दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेचा अवलंब केल्यामुळे या देशावर जगभरातून टीका होते आहे.

  • |