मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » Sridevi Death Anniversary: वयाबद्दल विचारलं तर यायचा राग, श्रीदेवी यांच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

Sridevi Death Anniversary: वयाबद्दल विचारलं तर यायचा राग, श्रीदेवी यांच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

स्वयंपाकाची जबाबदारी त्या स्वतःवरच घ्यायच्या. जेवणापासून ते घराच्या साफसफाईपर्यंत प्रत्येक गोष्टींची श्रीदेवी स्वतःहून काळजी घ्यायच्या.