Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
3/ 11


अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा स्टुडंट ऑफ दी इअरचा सीक्वल आहे.
5/ 11


तारा, अनन्या आणि टायगर तिघांनीही मिळून या सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं होतं. याचा फायदा सिनेमाला मिळेल असं म्हटलं जात आहे.
6/ 11


या सिनेमातून तारा सुतारिया आणि अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तर टायगरचा हा धर्मा प्रोडक्शनचा पहिलाच सिनेमा आहे.