Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


अभिनेत्री काजोललाही मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आलं. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्नाला म्हणजे सौंदर्या रजनीकांतच्या लग्नासाठी काजोल चेन्नईला गेली होती.
2/ 5


‘उरी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्क करणारा अभिनेता विकी कौशलही एका कार्यक्रमात हजर राहिला होता. यावेळी प्रसारमाध्यमांना तो उत्साहात सामोरा गेला आणि पोझ दिली.