होम » फ़ोटो गैलरी » मनी
1/ 7


देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने नुकताच आपल्या ग्राहकांना एक मेसेज पाठवला आहे. यामध्ये बँकेने एटीएमसंदर्भात ग्राहकांना माहिती दिली आहे.
2/ 7


जर ग्राहकांनी 28 नोव्हेंबर पर्यंत आपलं एटीएम बदललं नाही, तर त्यांचं एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे.
3/ 7


'ग्राहकांना चांगली सेवा आणि सुरक्षा देण्यासाठी बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 28 नोव्हेंबर 2018 पासून SBI चं मॅजिस्ट्रिप डेबिट कार्ड ब्लॉक होईल. तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेलं ईएमव्ही कार्ड लवकर सुरू करा,' असं SBI ने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे.
5/ 7


जुने एटीएम कार्ड हे मॅजस्ट्रिप (मॅग्नेटिक) कार्ड आहेत. याबदल्यात बँकेकडून चिप असणारे ईएमव्ही कार्ड देण्यात येणार आहे.