लॉर्ड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामने सुरु आहे. पहिला सामना भारताने ३१ धावांनी गमावला. तर दूसऱ्या सामन्यात पहिल्या डावात भारताला १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
2/ 4
3/ 4
सचिनचा मुलगा अर्जुंन तेंडूलकर सध्या लॉर्ड्सच्या मैदानाबाहेर चक्क रेडिओ विकताना अढळून आला. हरभजन सिंगने अर्जुंनचा हा नवा वेश पाहून त्याच्यासोबत फोटो काढले आणि ते ट्विटरवर पोस्ट केले आहे.
4/ 4
भारतीय संघासोबत त्याला नेट प्रॅक्टिस करतानासुद्धा पाहिलं गेलंय.