तुम्हाला जर उत्तम वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी आता संधी आहे. 26 जानेवारी रोजी ऑनलाईन आणि ऑफलाईन अनेक ठिकाणी सेल सुरू असणार आहेत. त्यापैकी अमेझॉन, फ्लिपकार्ड, जिओ मार्ट आणि विजय सेल्समध्ये तुम्हाला या सेलचा आनंद लुटता येणार आहे. विजय सेल्स तर अमेझॉन आणि फ्लिपकार्डपेक्षाही जास्त डिस्काउंट देत आहे.
या धमाकेदार सेलला सुरुवात झाली असून 26 जानेवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. विजय सेल्समध्ये गॅजेट्स, होम आणि किचन अप्लायंन्सेसवर 65 टक्क्यांपर्यंत ग्राहकांना सूट मिळणार आहे. याशिवाय जुनं देऊन तुम्ही नवीन गॅजेट देखील घेऊ शकता. ही खास ऑफर मर्यादीत कालावधीसाठी असणार आहे.