Home » photogallery » news » RE IMAGINE SOME ICONIC MOVIE POSTERS WHERE EVERYONE IS MASKED UP DUE TO CORONA VIRUS MHMJ
सुपरहिट सिनेमा कोरोना दरम्यान रिलीज झाले असते तर कशी असती पोस्टर्स, पाहा PHOTO
कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प झाली आहे. पण अशातच जर बॉलिवूडचे काही सुपरहिट सिनेमा जर कोरोनामध्येच रिलीज झाले असते तर त्यांची पोस्टर्स कशी असली असती कधी विचार केलाय. नाही ना?
|
1/ 7
कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प झाली आहे. पण अशातच जर बॉलिवूडचे काही सुपरहिट सिनेमा जर कोरोनामध्येच रिलीज झाले असते तर त्यांची पोस्टर्स कशी असली असती कधी विचार केलाय. नाही ना?
2/ 7
1997मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा प्यासा जर कोरोनाच्या काळात रिलीज झाला असता तर त्याचं पोस्टर काहीसं असं असलं असतं. या सिनेमात नर्गिस आणि गुरुदत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
3/ 7
दिग्दर्शक महबूब खान यांचा मदर इंडिया सुद्धा 1997 मध्ये रिलीज झाला होता. ज्यात अभिनेत्री नर्गिस यांची प्रमुख भूमिका होती. हा सिनेमा जर कोरोनाच्या काळात रिलीज झाला असता तर त्याचं पोस्टर काहीसं असं असलं असतं.
4/ 7
अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट सिनेमा दिवार 1975 मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र जर हा सिनेमा आता रिलीज झाला असता तर त्याचं पोस्टर काहीसं असं असतं.
5/ 7
दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे 1995 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमा काजोल-शाहरुखच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. या सिनेमाचं कोरोना पोस्टर...
6/ 7
दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या स्वदेश सिनेमानं फक्त भारतातच नाही तर विदेशातही लोकप्रियता मिळवली होती. 2004 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा जर आताच्या काळात रिलीज झाला असता तर याचं पोस्टर असं पाहायला मिळालं असतं.
7/ 7
2009 मध्ये रिलीज झालेला राज कुमार हिरानी यांचा 3 इडियट्स प्रत्येकाच्या लक्षात आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. हा सिनेमा कोरोना काळात रिलीज झाला असता तर...