प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचं लग्न तिच्या चुलत मामासोबत झालं आहे. याशिवाय त्यांना 9 महिन्याचा मुलगादेखील आहे. मात्र या तिघांनी तरुणीसोबत अशाप्रकारचं कृत्य का केलं यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. आरोपी पकडल्यानंतर याचा अधिक खुलासा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.