एकदा विषय मिळाला की, एखाद्याला ट्रोल करण्यासाठी नेटिझन्स काय काय करतील याचा नेम नाही. हे असं कुठल्या फोटोला कुठे वापरून त्यावर राम कदम यांनी भाषणातून दिलेला पोन नंबर टाकण्याची कल्पना कुणा अवलियाची याची माहिती नाही. पण हा फोटो बराच व्हायरल झाला हे खरं.