Home » photogallery » news » PM NARENDRA MODI LEH VISIT 8 IMPORTANT POINTS INDIA VS CHINA STANDOFF IN LADAKH UPDATE MHKK
थेट सीमेवरून मोदींनी दिला ड्रॅगनला इशारा; मोदींच्या लेह दौऱ्यामागे आहेत 'हे' 8 छुपे अर्थ
भारत-चीन सीमेवारील तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहच्या दौऱ्यामागील 8 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत जाणून घ्या.
|
1/ 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचनक केलेल्या लेह दौऱ्यातून दादागिरी करणाऱ्या चीनला सूचक संदेश दिला आहे. या दौऱ्यामागचे 8 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत जाणून घेऊया.
2/ 9
भारत-चीन लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावासंदर्भात या दौऱ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला सूचक इशारा दिला आहे. संपूर्ण भारत सैनिकांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे.
3/ 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भारत सज्ज आहे. कोरोना असो, दहशतवाद असो किंवा सीमेवरील तणाव. भारत चहूबाजूंनी सतर्क आणि सज्ज आहे.
4/ 9
सीमारेषेवर झालेल्या संघर्षानंतर सीमारेषा आणि प्रादेशिक अखंडतेवर कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही.
5/ 9
साऱ्या जगाला कळलं आहे की, गरज पडल्यास आम्हीही एक पाऊल पुढे जाण्यात मागे हटणार नाही.
6/ 9
लडाखमध्ये नागरिक भारतीय सैन्यामुळे सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहेत.
7/ 9
लडाखमधील संघर्षावर सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा आणि विरोधक शांत होतील असा विश्वास.
8/ 9
आता शब्दाने नाही तर थेट कृती करण्याचा संदेश हा चीनपर्यंत नकळत पोहोचवण्याचा हेतू.
9/ 9
पंतप्रधान मोदींनी भारतीय सैनिकांना निर्णय घेण्याची सूट दिली आहे. ही सूट दिल्यानं आता भारतीय सैनिक ड्रागनला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे.