Home » photogallery » news » PHOTOS EKNATH SHINDE WITH REBALS MLAS IN THE VIDHAN BHAVAN UNDER TIGHT SECURITY MHPW

PHOTOS: बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आमदारांसह पहिल्यांदाच कडक बंदोबस्तात विधानभवनात

शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार आज विधानसभेत हजर झाले. अत्यंत कडक बंदोबस्तात सर्व आमदार विधानभवनात दाखल झाले.

  • |