

मला एक चांगली नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यात एका चांगल्या शहरात नोकरी लागली तर सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला भारताची अशी शहरं सांगणार आहोत ज्या शहरांमध्ये सगळ्यात जास्त पगाराची नोकरी मिळते.


भारतात सगळ्यात जास्त पगार देण्याऱ्या शहराविषयी बोलायचं झालंच तर यामध्ये हार्डवेअर आणि नेटवर्किंग, सॉफ्टवेअर आणि आयटी सर्विस, ओल्ड फर्निचर ही तीन अशी क्षेत्र आहेत ज्यामध्ये सगळ्यात जास्त पगार मिळतो.


असं आम्ही नाही तर स्व:ता लिंक्डइनच्या सर्वेमध्ये सांगण्यात आलं आहे. लिंक्डइनने पहिल्यांदा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त पगार देणाऱ्या शहरांचा सर्वे केला आहे.


आता शहरांविषयी बोलायचं तर बंगळुरू हे पहिलं शहर आहे जिथे कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त पगार दिला जातो. कारण...


बंगळुरू तांत्रिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इथे जास्त पगार मिळतात. बंगळुरूनंतर भारतातल्या...


बंगळुरूनंतर भारतातल्या मुंबई आणि दिल्ली या शहरांचा नंबर लागतो. मुंबई आणि दिल्लीमध्ये देखील आयटी आणि नेटवर्किंमधील कर्मचाऱ्यांना जास्त वेतन मिळतं.


आता इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर देशाचं हार्डवेअर किंवा नेटवर्किंग सेक्टरमध्ये साधारणपणे वर्षाला 15 लाख रुपये पगार दिला जातो.


त्याचबरोबर ग्राहक जॉब सेक्टरमध्ये पाहायला गेलं तर कर्मचाऱ्यांना वर्षाला 9 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळतं.


त्यामुळे तुम्ही कोणतं शिक्षण घेऊ आणि कुठे नोकरी करू या टेश्नमध्ये असाल तर माहिती तुम्हाला योग्य पर्याय निवडण्यासाठी मदत करेल.