मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » आता रोबोटच्या मदतीनं जमणार लग्न!

आता रोबोटच्या मदतीनं जमणार लग्न!

तुमचं लग्न जमवण्यासाठी रोबोट पुढाकार घेणार असं तुम्हाला कुणी सांगितलं तर विश्वास नाही बसणार. पण, जपानमध्ये याची सुरूवात देखील झाली आहे.