मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » ...जेव्हा भारतीय धोतर, साडी परिधान करून 'Nobel' घेण्यासाठी पोहोचले अभिजीत बनर्जी, एस्टर डफलो

...जेव्हा भारतीय धोतर, साडी परिधान करून 'Nobel' घेण्यासाठी पोहोचले अभिजीत बनर्जी, एस्टर डफलो

जगातील दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि प्रयोगात्मक दृष्टिकोनासाठी या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांची नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.