Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 10


भारताने रशियाकडून T-90 MS बनावटीचे 464 रणगाडे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 13,500 कोटींच्या या संरक्षण व्यवहाराला परवानगी दिली आहे.
2/ 10


भारताकडे आधीपासूनच T-72 आणि T-55 रणगाडे आहेत. हे रणगाडेही भारत - पाक सीमेवर तैनात केले जाणार आहेत. यामुळे सीमेवर जास्त संरक्षण मिळेल.
5/ 10


भारताच्या लष्करात T-90 आणि T-72 हे दोन प्रकारचे रणगाडे आहेत. नव्या रणगाड्यांच्या निर्मितीवरही भारतीय लष्कर काम करत आहे.
6/ 10


भारत जे T-90MS रणगाडे रशियाकडून खरेदी करणार आहे ते रणगाडे T-90 या प्रकारातलेच आहेत. T-90MS रणगाडे रात्रीही शत्रूवर हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत.
9/ 10


जगभरात भारताकडे T-90 रणगाडे सगळ्यात जास्त आहेत. लष्करामध्ये जुने झालेले रणगाडे बदलून त्याजागी नवे रणगाडे दाखल होणार आहेत.