Home » photogallery » news » MUKESH AMBANI AND AKASH AMBANI LUXURIOUS AND EXPENSIVE CAR COLLECTION MHSA

राजासारखे राहतात मुकेश अंबानी अन् त्यांचा मुलगा आकाश; अलिशान कारच्या किंमती ऐकून व्हाल आश्चर्यचकीत

Mukesh Ambani Car Collection: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचा मुलगा आकाश अंबानी राजासारखं आयुष्य जगतात. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की ते जगातील काहीही विकत घेऊ शकतात. साहजिकच त्यांच्याकडे असलेलं कार कलेक्शनही त्यांच्या स्टेटसला शोभणारं आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागडी आणि शाही वाहने आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ जी-वॅगन, बेंटले बेंटायगा सारखी लक्झरी वाहने आहेत जी भारतातील सर्वात महागडी एसयूव्ही आहे. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर वोग, रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप आणि मेबॅक 62 सारखी वाहने आहेत.

  • |