Home » photogallery » news » MIKA SINGH BOLLYWOOD SINGER CONTROVERSIES TILL DATE SLAP DOCTOR AT CONCERT FORCEFULLY KISSING RAKHI SAWANT MIKA DI VOTI SWAYAMVAR MHRN

लग्नसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून गायक तयार; याआधी अडकला होता या प्रकरणांत

मिका सिंग (Mika Singh) हे नाव आता आपल्या बरंच परिचयाचं आहे. मिका स्वतःसाठी रिऍलिटी शो च्या माध्यमातून वधू शोधणार असल्याचं समोर आल्यावर त्याच्याविषयीच्या जुन्या प्रकरणांना वाचा फुटली आहे. मिका याआधी कोणकोणत्या कॉंट्रोव्हर्सीचा भाग होता?

  • |