Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 8


वयाच्या पाचव्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग घेणाऱ्या या चिमुरडीने फक्त सातव्या वर्षी 80 किलो वजन उचलून पराक्रम केला आहे
2/ 8


रॉरी व्हॅन उल्ट नावाची ही कॅनडाच्या ओटावा इथे राहणारी ही मुलगी 11 वर्षांखालील गटातली वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे.
4/ 8


फक्त चार फूट उंचीची ही चिमुरडी 60 किलो वजन सहज उचलू शकते. नुकतंच 80 किलो वजन उचलून तिने विक्रम केला.
5/ 8


रॉरी व्हॅन आता तिसरीत आहे. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त ती आठवड्यातून 9 तास जिम्नॅस्टिक्सचा सराव करते आणि चार तास वेटलिफ्टिंगला देते.
6/ 8


रॉरीला या लहान वयातच दिग्गज प्रशिक्षकांकडून तालीम मिळत आहे. तिचे काही वेटलिफ्टिंगचे व्हीडिओ instagram वर उपलब्ध आहेत. तिचे पालक तिचं अकाउंट मॅनेज करतात.
7/ 8


रॉरी वयाच्या पाचव्या वर्षीपासून जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण घेते आहे. त्याचाच सराव ती अधिक वेळ करते.